बाबासाहेबांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला समतेचा,सर्व धर्म समभाव हा विचार त्यांची ध्येय धोरणे आंबेडकरांनी देशाची राज्य घटना लिहिली ती लिहित असताना कोणावर अन्याय होऊ नये अशी लिहिली… अभिमान वाटतो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले याचा अभिमान… खऱ्या अर्थाने संपूर्ण जगात वेगवेगळ्या देशांच्या राज्य घटना पहिली आणि आपली पहिली त्यात जमीन असमान चा फरक एवढे बारकावे कोणत्याच राज्यघटनेत नाहीत.राज्यघटना लिहित असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही हे पाहिले हे खरच त्यांनी आपल्या ला दिलेली देणं आहे… या देशाचे नशीब छत्रपती शिवाजी महाराजां नंतर ज्यांनी ज्यांनी समाज घडवण्याचं काम केलं त्यात महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरून चालणार नाही. संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदलले जाईल (असे होणारच नाही) त्या दिवशी देशाच्या अखंडतेला तडा जाईल…साताऱ्यातील वास्तू पुरातत्व खात्याकडे येतात त्यामुळं काही करायचं म्हणजे बंधने येतात आम्ही या विभागाच्या संपर्कात आहोत.शासनाने काही तरी करावे अन्यथा या वस्तू नष्ट होतील…