उत्तर प्रदेशातील गोंडा इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरातील बेलवा बहुता माजरा रेहरा येथे बोलेरो नियंत्रण सुटून कालव्यात कोसळली. यात ११ भाविकांचा मृत्यू झाला असून यात एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश आहे.
सॉर्टवर काम करणाऱ्या सुपरवायझरचं कार ड्रायव्हिंग शिकताना नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरून जात असलेल्या चार जणांना चिरडलं. या भीषण अपघातात एका दहा महिन्याच्या निष्पाप बाळाचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. हौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाराणसी-शक्तिनगर मार्गावरील हनुमान घाटीनजीक ही दुर्घटना घडली.
महाकुंभमध्ये स्नान करून घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर १० भाविक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल…
उत्तर प्रदेशमध्ये गुगल मॅप्सने रस्ता दाखवला मात्र पूल अर्धवट होता, याचा अंदाज न आल्यामुळे कार पुलावरून खाली कोसळली होती. पोलिसांनी गुगलच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरल्यानंतर गुगलने खुलासा केला आहे.