• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Work Stalled Even After Government Approval When Will The Kolhapur Vaibhavwadi Railway Line Be Built

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

भूसंपादनातील दीरंगाई , निधीचा अभाव आणि तांत्रिक अडचणी यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मागाला यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 01:07 PM
Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच;
  • कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल
कोल्हापूर : भूसंपादनातील दीरंगाई , निधीचा अभाव आणि तांत्रिक अडचणी यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मागाला यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. १०७किलोमीटर रुंदीचा हा प्रकल्प माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी २०१५ साली मंजूर केला होता. पुढील वर्षी या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. त्यामुळे नजीकच्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्र हा थेट कोकणला जोडणार आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून केंद्र व राज्य सरकारने यासाठी २०१७ च्या अर्थसंकल्पात २५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळे हा रेल्वे मार्ग पुर्णत्वास येईल, अशी आशा कोकणवासियांसह पश्चिम महाराष्ट्राला असतानाच मागील काही वर्षांपासून या मार्गाची फाईल शासन दिरंगाईमुळे लाल फितीत अडकून पडली. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि सरकारी अधिकाऱ्यांची उदासिनता यामुळे पश्चिम महाराष्ट्र हा कोकणाला न जोडताच अपुर्ण होता. २०२३ मध्ये पीएम गती शक्ती या योजनेअंतर्गत या मार्गासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली. काहीशा आशा वाढल्या असतानाच पुन्हा या मार्गाला ब्रेक लागला.

सह्याद्रीच्या डोंगर रांगातून रेल्वे धावणार
या मार्गासाठी सह्याद्रीच्या डोंगर रांगा पार करुन वैभववाडी रेल्वे स्थानक गाठावे लागणार आहे. तब्बल २७ बोगदे या मार्गावर असतील. यांची लांबी अंदाजे २८ किलोमीटर असणार आहे. ५५ उड्डाणपूल, ६८ रस्त्यावरील पूल, ७४ छोटे पूल, ५५ मोठे पूल या मार्गावर उभारण्यात येतील. सर्वांत मोठा बोगदा हा ३.९६ किलोमीटर लांबीचा असेल.

चालू अर्थसंकल्पामध्ये यासाठी केंद्र सरकारकडून रेल्वेसाठी भरीव तरतूद सह्याद्रीच्या डोंगराळ भागातून जाणाऱ्या या मार्गासाठी भूसंपादन हा
महत्वाचा प्रश्न न सोडविता आल्याने यावर काहीच निर्णय घेता येत नव्हते. मात्र चालू अर्थसंकल्पात यासाठी केंद्र सरकारने रेल्वेसाठी भरीव तरतूद केली असून महाराष्ट्राच्या वाट्याला ३० हजार कोटी रुपये यातून मिळणार आहेत. त्यातील ३ हजार ४११ कोटी रुपयांचा निधी हा केवळ कोल्हापूर-वैभववाडी या मार्गासाठी केंद्र सरकारने दिला आहे. यामध्ये राज्य सरकारचाही तितकाच हिस्सा देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याने या मार्गावरील भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सुमारे १ हजार २०० कोटी रुपये भूसंपादनासाठी निधी लागणार आहे. पुढील वर्षी भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावून या प्रकल्पाला मुर्त रुप दिले जाईल. त्यानंतर खऱ्या अर्थान कोल्हापूर वैभववाडी रेल्वे रुळाच्या कामाला गती येईल.

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

१० स्थानकाचा असा नियोजित मार्ग
वैभववाडी रेल्वे स्थान (नापणे) हे जंक्शन असणार असून या रेल्वे स्थानकातून सोनाळी, कुसूर कुंभारी, उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी (सिंधुदुर्ग) पुढे सैतवडे, कळे, भुये, कसबाबावडा, मार्केटयार्ड, कोल्हापूर, असा हा १०७ किलोमीटरचा नियोजित मार्ग असणार आहे. या मार्गावर १० स्थानके असणार आहेत.

पर्यटन विकासासह शेती, मत्स्य व्यवसायाला मिळणार गती
कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग सुरु झाल्यानंतर पर्यटनासह मत्स्य व्यवसाय, आंबा, काजू, सुपारी, नारळ, कोकम, जांभूळ, करवंदे यासह फळे आणि उत्पादनांची थेट वाहतूक पश्चिम महाराष्ट्रातून खानदेश, विदर्भ, मराठवाड्यापर्यंत होण्यास मदत होणार आहे. तसेच मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील शेती माल हा कोकणातून पुढे गोव्यापर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे या रेल्वे मार्गाचा प्रवाशांसह मालवाहतूकीसाठी निश्चितपणे लाभदायक ठरणार आहे.

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Web Title: Work stalled even after government approval when will the kolhapur vaibhavwadi railway line be built

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Vaibhavwadi

संबंधित बातम्या

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन
1

Kolhapur News : ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळे’साठी गावागावात बैठक ; निधी संकलनासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक
2

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प
3

Kolhapur News : पंचगंगा नदी बनतेय ‘गटारगंगा’; जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मूग गिळून गप्प

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!
4

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Feb 16, 2026 | 02:31 PM
RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

Feb 16, 2026 | 02:29 PM
Video : वाढलेलं वजन, चष्मा अन्…, विचित्र लूकमध्ये दिसला राजकुमार राव, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा सवाल

Video : वाढलेलं वजन, चष्मा अन्…, विचित्र लूकमध्ये दिसला राजकुमार राव, व्हिडिओ पाहून चाहत्यांचा सवाल

Feb 16, 2026 | 02:27 PM
Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Feb 16, 2026 | 02:25 PM
चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

चासवाडा परिसरात कांदा काढणीला वेग; अत्यल्प दरामुळे शेतकरी हतबल

Feb 16, 2026 | 02:23 PM
T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

Feb 16, 2026 | 02:16 PM
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

Feb 16, 2026 | 02:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.