• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Pak Vs Eng Pakistan Wins The Toss Decides To Bat First

PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

PAK vs ENG सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळला जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. दरम्यान पाकिस्तानने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 24, 2026 | 06:49 PM
पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक (Photo Credit- X)

पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक
  • प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
  • पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
England Cricket Team vs Pakistan National Cricket Team Players: आज २०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यातील महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी लीग टप्प्यात आपापल्या सामन्यात विजय मिळवून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. आजचा सामना येथून कोणता संघ पुढे जाईल हे ठरवेल. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे खेळला जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल. दरम्यान पाकिस्तानने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pakistan choose at bat in Pallekele #PAKvENG LIVE: https://t.co/2mLS1T71kz pic.twitter.com/zgqHWj0tkw — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 24, 2026

पाकिस्तानकडे एक तर इंग्लंडकडे दोन गुण

टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ मध्ये आज पाकिस्तान आणि इंग्लंड भिडतील. श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचे दोन गुण आहेत आणि ते त्यांच्या गट क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, ज्यामुळे त्यांना फक्त एक गुण मिळाला. जर पाकिस्तान आज हरला तर त्यांना सेमीफायनलमध्ये पोहोचणे खूप कठीण होईल.

T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय विक्रम

खेळलेले एकूण सामने: ३१

इंग्लंड विजय: २१

पाकिस्तान विजय: ९

निकाल लागला नाही: १

दोन्ही संघांची गेल्या ५ सामन्यांमधील कामगिरी

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग ११

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, सैम अय्युब, सलमान आघा (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, उस्मान खान (विकेटकीपर), शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, सलमान मिर्झा, उस्मान तारिक

PAK vs ENG : पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचं सावट! कसे असेल पल्लेकेलेचे हवामान? वाचा सविस्तर

Web Title: Pak vs eng pakistan wins the toss decides to bat first

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • cricket news
  • England
  • pakistan
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान
1

T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान

“हो, Sachin Tendulkar वर अन्याय…”, अखेर २२ वर्षांनंतर अंपायर Steve Bucknor यांनी मागितली माफी
2

“हो, Sachin Tendulkar वर अन्याय…”, अखेर २२ वर्षांनंतर अंपायर Steve Bucknor यांनी मागितली माफी

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून
3

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

IND vs ZIM : चेपॉकची खेळपट्टी भारतीय संघाचे टेन्शन वाढवणार? टीम इंडियासमोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान, वाचा पिच रिपोर्ट
4

IND vs ZIM : चेपॉकची खेळपट्टी भारतीय संघाचे टेन्शन वाढवणार? टीम इंडियासमोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान, वाचा पिच रिपोर्ट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

Feb 24, 2026 | 06:43 PM
PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Feb 24, 2026 | 06:43 PM
Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Feb 24, 2026 | 06:35 PM
मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

Feb 24, 2026 | 06:27 PM
जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Feb 24, 2026 | 06:26 PM
Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Feb 24, 2026 | 06:23 PM
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

Feb 24, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.