• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Vijay Crishna Died At The Age Of 81 Years

बॉलिवूडचा दिग्गज चेहरा हरपला! ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; शाहरुखच्या वडिलांची साकारली होती भूमिका

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता विजय कृष्णा यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी ‘देवदास’सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वडिलधारी पात्र साकारले आणि चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 04, 2026 | 07:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Vijay Crishna Death : बॉलिवूडमध्ये मोठ्या पडद्याखाली मोठे नाव कमवणारे अभिनेते विजय कृष्णा काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांकडून शोक व्यक्त केले जात आहे. विजय कृष्णा यांच्या निधनाचे पडसाद बॉलिवूडच्या सिनेमांवर नक्कीच दिसून येणार कारण सिनेमामधील वडीलधारी पात्र साकारणाऱ्या दिग्गजांपैकी एक नाव म्हणजे विजय कृष्णा! त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही परंतु अनेक अभिनेत्यांद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडूनही श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”

अभिनेते विजय कृष्णा यांनी अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यातील एक सुप्रसिद्ध म्हणजे ‘देवदास’! अभिनेता शाह रुख खान स्टारर हा सुपरहिट सिनेमा, त्यात विजय कृष्णा यांनी शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारली होती. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात विजय कृष्णा यांनी त्यांचे ‘नारायण’ हे पात्र अजरामर केले. त्यांनी अशा अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे परंतु त्यांनी ‘डान्स अ‍ॅक अ मॅन’ या इंग्रजी भाषिक चित्रपटात केलेले काम उत्कृष्ट आणि अजरामर ठरले. त्याचबरोबर अभिनेते विजय कृष्णा यांनी Phantom, PK, गुजारिश तसेच चैन कुली की मैन कुली या चित्रपटात आपला ठसा उमटवला आहे.

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज! करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करणार राडा

८० च्या दशकापासून ते आजपर्यंत त्यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडसहित रंगभूमीही गाजवली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनय करिअरची सुरुवात रंगभूमीपासूनच केली होती. ८१ व्या वर्षी त्यांनी शेवटच्या श्वास घेतला अशामध्ये बॉलिवूडमधून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विजय कृष्णा यांच्या अभिनयाने भारतातील रंगभूमी आणि बॉलिवूडमध्ये एक प्रभावी स्थान निर्माण केले. त्यांच्या अभिनयाची गंभीरता आणि वडिलधारी पात्रांची भूमिका त्यांच्या चाहत्यांमध्ये आजही आठवण ठेवली जाते. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे आणि मनोरंजन जगतात शोककळा पसरली आहे.

Web Title: Vijay crishna died at the age of 81 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:48 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

२००७ ते २०२६… टीम इंडिया तिसऱ्यांदा ‘विश्वविजेता’! पाहा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक विजेत्यांची संपूर्ण यादी

Mar 08, 2026 | 11:17 PM
India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

India Wins T20 World Cup 2026: टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा कोरले टी-२० विश्वचषकावर नाव! न्यूझीलंडचा ९६ धावांनी उडवला धुव्वा

Mar 08, 2026 | 10:46 PM
IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

IND vs NZ T20 WC Final 2026: अंतिम सामन्यात Sanju Samson चा कहर! किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला

Mar 08, 2026 | 10:11 PM
Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Maharashtra Budget 2026: महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाला विखे पाटलांची साथ! जल माहिती केंद्र उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत

Mar 08, 2026 | 09:48 PM
थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

Mar 08, 2026 | 09:34 PM
T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

Mar 08, 2026 | 09:25 PM
Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Mar 08, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.