• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Latest Weather Update In Pune Heat Wave Increased In City

पुणेकरांनो सनस्क्रीन, सनकोट विकत घ्या! तापमानात सातत्याने वाढ; पारा ३५ अंशांच्या पुढे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (ता. ५) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2026 | 07:51 PM
पुणेकरांनो सनस्क्रीन, सनकोट विकत घ्या! तापमानात सातत्याने वाढ; पारा ३५ अंशांच्या पुढे

पुण्याच्या तापमानात वाढ (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे शहरात जाणवू लागला कडक उन्हाळा 
दोन दिवस  पारा ३५ अंशांच्या पुढे
 उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव झाला कमी

पुणे: मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुणे शहर आणि परिसरात उन्हाचा कडाका वाढल्याचे चित्र आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्याने तापमानात सातत्याने वाढ होत असून सलग दोन दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे पुणेकरांना उन्हाळ्याच्या झळा आतापासूनच जाणवत आहेत.

बुधवारी (ता. ४) शहरात १६.७ अंश सेल्सिअस किमान तापमान तर ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने दुपारच्या सुमारास उकाड्यात अधिक भर पडली. दुपारी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. सकाळी वातावरणात किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी (ता. ५) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमान सुमारे १६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शनिवारपासून (ता. ७) कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मार्चच्या प्रारंभीच तापमानाने घेतलेली ही झेप आगामी दिवसांत अधिक तीव्र उन्हाळ्याचे संकेत देत आहे.

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे, उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे. उन्हामुळे कुरणातील गवत लवकर वाळत आहे. हिरवा चारा कमी उपलब्ध होत असल्याने पशुपालकांना सुक्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन घटणे, जनावरांमध्ये अशक्तपणा, उष्माघाताचा धोका ही होण्याची शक्यता जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

दरम्यान, अनेक ठिकाणी तलाव, विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. ग्रामीण भागात टँकरची मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आत्ताच दिसत असून, पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेतीसाठी पाणी सिंचनावर देखील मर्यादा पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Latest weather update in pune heat wave increased in city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • heat wave
  • Pune Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?
1

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित
2

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…
3

IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर
4

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भ तापला; तापमानाचा पारा गेला 40 अंशांवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

SA Vs NZ Semi Final Live: दक्षिण आफ्रिकेला ‘यान्सन-स्टब्स’ने तारले; न्यूझीलंडसमोर 169 धावांचे लक्ष्य

Mar 04, 2026 | 08:44 PM
US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…

Mar 04, 2026 | 08:43 PM
‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

‘ही’ ऑफर हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या ‘या’ कारवर 1 लाख रुपये वाचवण्याची संधी

Mar 04, 2026 | 08:32 PM
सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

सकाळी पोट साफ होत नाही? दिवसभर जडपणा वाटतो? मग दह्यात हा एक पदार्थ मिसळून खा, आतड्यांमधील सर्व घाण होईल साफ

Mar 04, 2026 | 08:15 PM
IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

IPL 2026: मैदानावर उतरण्यापूर्वीच एमएस धोनीला मोठा दणका; रांची ट्रॅफिक पोलिसांनी ठोठावला दंड

Mar 04, 2026 | 08:13 PM
क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

Mar 04, 2026 | 07:59 PM
‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर

‘PCIFF 2026’ चा समारोप! ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटाचा होणार विशेष प्रीमियर

Mar 04, 2026 | 07:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.