भिवंडीतील शांतीनगर येथे आयोजित तहफ्फूज-ए-अवकाफ कॉन्फरन्समध्ये वक्फ सुधारणा विधेयकाचा तीव्र निषेध करण्यात आला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर मुस्लिम समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप करत, वक्फ मालमत्तांवर सरकारी हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. विविध मुस्लिम नेत्यांनीही समाजाने एकत्र येऊन विधेयकाविरोधात लढा देण्याचे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी
केले.