पिंपळगाव जोगे धरणात देखील सुमारे 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, येडगाव धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वडज धरण देखील पूर्ण क्षमतेने भरल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी डी. एस. कोकणे यांनी…
दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व विभागात मुसळधार पाऊस सुरू झाला असून, भात लागण व पेरणीची कामे वेगात सुरू झाली आहेत. पावसाने यात व्यत्यय येत असला तरीही शेतकरी पेरणीची घाई करत आहेत.
सध्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे. राधानगरी धरण ६५ तर वारणा ७० टक्के भरले आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, आजरा, गगनबावडा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस आहे.
वीर धरणातून सासवड नगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, नीरा नदीवरील मांडकी डोहातून जेजुरी नगरपालिका व औद्योगिक वसाहतीला देखील उन्हाळ्यात पाणीपुरवठा केला जातो.
World Water Day 2025 : २२ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर…
विलंबाने काम करत असलेल्या संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कारवाई करुन नोटीस बजावण्यात यावी. कामे हस्तांतरित करुन गतीने पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अप्परवर्धा सिंचन मंडळाच्या 3 लघुप्रकल्पांत 100 टक्के जलसाठा झाला असून, 20 प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अचलपूर मध्यम व लघु पाटबंधारे विभागात एकूण 26 लघुप्रकल्प आहेत. त्यापैकी धारणीतील मांडवा,…
मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणखीन पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मराठवाड्याला जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते मात्र याच धरणात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. पुण्यानंतर आता नाशिकमध्ये अनेक भागात अघोषित पाणीबाणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.