• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Cinema »
  • Special Stream Fest By Ultra Jhakaas On Marathi Language Pride Day 1500 Movies And Web Series Available

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

‘वडा पाव’ आणि ‘आता वेळ झाली’सह अल्ट्रा झकासवर नव्या मराठी चित्रपटांचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर आता अनुभवता येणार

  • By अमृता यादव
Updated On: Feb 24, 2026 | 06:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

२७ फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त Ultra Jhakaas या लोकप्रिय मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ची घोषणा केली आहे.या विशेष उपक्रमात १९९० नंतरच्या दशकांतील गाजलेले मराठी चित्रपट पुन्हा पाहण्याची संधी मिळणार आहे. अल्ट्रा झकासच्या ४,०००+ तासांच्या लायब्ररीमधून १,५०० पेक्षा अधिक चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध असतील. यात क्लासिक चित्रपट, गाजलेली नाटके, पुरस्कारप्राप्त वेब सिरीज, लोकप्रिय मालिका आणि बालकार्यक्रमांचा समावेश आहे.

‘मराठी भाषा गौरव दिन’ हा ज्येष्ठ कवी Vishnu Vaman Shirwadkar (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपण्याच्या उद्देशाने हा खास स्ट्रीम फेस्ट आयोजित करण्यात आला आहे.

‘मराठी भाषा गौरव दिन’ हा ज्येष्ठ कवी Vishnu Vaman Shirwadkar (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषा आणि साहित्याचा गौरव करण्याच्या या दिवशी Ultra Jhakaas ने खास ‘स्ट्रीम फेस्ट’ची घोषणा केली आहे. मराठी आशय जतन आणि डिजिटायझेशनच्या ध्येयाशी हा उपक्रम सुसंगत आहे.या फेस्टमध्ये २५ निवडक चित्रपटांचा समावेश असून विनोदी, कौटुंबिक, सामाजिक, थ्रिलर आणि भावनिक अशा विविध धाटणीचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

या विशेष संग्रहात मानसशास्त्रीय थरारपट काल रात्री १२ वाजता (१९९९) मध्ये अलका कुबल यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. आजोबा (२०१४) मध्ये उर्मिला मातोंडकर यांनी आंतरपिढीतील नात्यांची हळवी कथा साकारली आहे. कच्चा लिंबू (२०१७) मध्ये सोनाली कुलकर्णी, तर खैरलांजीच्या माथ्यावर (२०१४) मध्ये किशोरी शहाणे यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय विघ्नहर्ता महागणपती (२०१५), सुखांत (२०१०) मध्ये अतुल कुलकर्णी, व्हॉट अ‍ॅन आयडिया मॅडम (२०११) मध्ये उषा नाडकर्णी आणि विजय चव्हाण, येडा (२०१३) मध्ये आशुतोष राणा, तसेच गोळा बेरीज (२०१२) मध्ये दिलीप प्रभावळकर यांचे चित्रपटही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने खास दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा आणि दिलीप प्रभावळकर व रोहिणी हट्टंगडी अभिनीत ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर आयोजित करण्यात आला आहे. तसेच प्रसाद ओक दिग्दर्शित आणि अभिनीत ‘वडा पाव’ ही २०२५ मधील हृदयस्पर्शी रोमँटिक कॉमेडीही या फेस्टचा भाग असणार आहे.

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

रंगभूमीचा वारसा जपण्यासाठी ‘रंगभूमी स्पॉटलाइट’ या विशेष विभागातून गाजलेली मराठी नाटकेही सादर केली जाणार आहेत. मच्छिंद्र कांबळी, विजय चव्हाण आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या नाटकांचा यात समावेश आहे. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘यदा कदाचित १ आणि २’ तसेच ‘जाऊबाई जोरात’ ही लोकप्रिय नाटके प्रेक्षकांना पाहता येतील.

या स्ट्रीम फेस्टमध्ये ‘सौभाग्यवती सरपंच’, ‘आयपीसी’, ‘बेटर हाफ ची लव्ह स्टोरी’, ‘जिलबी’, ‘राख’ आणि ‘खोताची वाडी’ या लोकप्रिय अल्ट्रा झकास ओरिजिनल्सनाही विशेष स्थान दिले जाणार आहे. या सगळ्या कलाकृतींमध्ये आपल्या परंपरेचा वारसा आणि आजच्या काळातील कथा सांगण्याची नवी शैली यांचा छान संगम दिसतो. त्यामुळे प्रेक्षकांना जुनी ओळख आणि नवीन अनुभव दोन्ही एकाच ठिकाणी पाहायला मिळतील.

The Paradise साठी नानीचा दिग्दर्शक श्रीकांत ओडेलांने जिंकला विश्वास; वाढदिवसानिमित्त शेअर केली भावनिक

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त होणाऱ्या ‘या’ फेस्टबद्दल बोलताना, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी भाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. हा ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ फक्त चित्रपट दाखवण्यापुरता नाही, तर मराठीपणाचा अभिमान साजरा करण्यासाठी आहे. जुन्या गाजलेल्या कलाकृतींपासून ते नव्या कथांपर्यंत मराठीची समृद्ध परंपरा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट आहे.”

मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी सिनेमा यांचा खास संगम अनुभवण्यासाठी या २७ फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन स्ट्रीम फेस्ट’ जरूर अनुभवा, फक्त अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर.

Web Title: Special stream fest by ultra jhakaas on marathi language pride day 1500 movies and web series available

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘The Kerala Story 2’ ची कथा बदलणार? सेंसर बोर्डने चित्रपटातील १७ सीन्स हटवलं, मिळाले ‘हे’ सर्टिफिकेट
1

‘The Kerala Story 2’ ची कथा बदलणार? सेंसर बोर्डने चित्रपटातील १७ सीन्स हटवलं, मिळाले ‘हे’ सर्टिफिकेट

Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप
2

Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप

वडील बोर्डात, मुलगा फिल्मफेअर विजेता… तर लेक फोर्ब्सच्या प्रतिष्ठित लिस्टमध्ये! ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीचा विशेष सन्मान
3

वडील बोर्डात, मुलगा फिल्मफेअर विजेता… तर लेक फोर्ब्सच्या प्रतिष्ठित लिस्टमध्ये! ‘या’ अभिनेत्याच्या बहिणीचा विशेष सन्मान

Kalki 2: १००० कोटींच्या चित्रपटाचा सीक्वेल येणार; अमिताभ बच्चन आणि कमल हासनची जोडी पुन्हा पडद्यावर, मोठी अपडेट समोर
4

Kalki 2: १००० कोटींच्या चित्रपटाचा सीक्वेल येणार; अमिताभ बच्चन आणि कमल हासनची जोडी पुन्हा पडद्यावर, मोठी अपडेट समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

Feb 24, 2026 | 06:20 PM
T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान

T20 World Cup 2026: ‘मी आनंदी आहे, हा धक्का आवश्यक होता’, टीम इंडियाच्या पराभवानंतर Ravi Shastri चे अजब विधान

Feb 24, 2026 | 06:17 PM
KDMC News : डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद, अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत; केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप

KDMC News : डोंबिवलीत भाऊराव सदन पाडकामावर वाद, अर्धवट कामामुळे भाडेकरू अडचणीत; केडीएमसी अधिकाऱ्यांचा प्रताप

Feb 24, 2026 | 06:15 PM
अभिमानास्पद! श्रीकांत शिंदे पुन्हा करणार India चे नेतृत्व; ‘या’ देशात जाणार शिष्टमंडळ

अभिमानास्पद! श्रीकांत शिंदे पुन्हा करणार India चे नेतृत्व; ‘या’ देशात जाणार शिष्टमंडळ

Feb 24, 2026 | 06:14 PM
Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

Holi 2026: होळीच्या रंगांपासून केसांचे आरोग्य कसे जपाल? खास टीप्स, कितीही लागू दे रंग, केस राहतील उत्तम

Feb 24, 2026 | 06:13 PM
धर्मातरांच्या नावाने व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा? गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सरकारचा नवा कायदा

धर्मातरांच्या नावाने व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा? गुजरातमध्ये ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी सरकारचा नवा कायदा

Feb 24, 2026 | 06:12 PM
जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर

जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर

Feb 24, 2026 | 06:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.