(फोटो सौजन्य – Pinterest)
रात्री झोपेत हात सुन्न होतात? मग सावध व्हा, सामान्य वाटणारी ही गोष्ट असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
पुशान मुद्रा
ही मुद्रा पचनासाठी ‘जेवण स्वीकारणे’ आणि ‘काढून टाकणे’ या दोन्ही क्रिया संतुलित करते, ज्यामुळे अपचन, मळमळ, आणि जड जेवणानंतरच्या समस्या कमी होतात. यासाठी उजव्या हाताच्या तर्जनी आणि मधल्या बोटाचे टोक अंगठ्याला लावावे. डाव्या हाताच्या अनामिका आणि अधिल्या बोटाचे टोक अंगठ्याला लावावे. इतर बोटे सरळ ठेवावीत.
सूर्य मुद्रा
ही मुद्रा शरीरातील अग्नी तत्व वाढवून चयापचय आणि पचन सुधारते, तसैच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करू शकते. वायू मुद्रा ही मुद्रा गॅस, पोट फुगणे आणि वायुविकारामुळे होणाऱ्या वेदना कमी करते. कसे करावेः तर्जनी बोट दुमडून अंगठ्याच्या मुळाशी ठेवारी आणि अंगठाने ते दाबाये, इतर बोटे सरळ ठेवावीत. यासाठी अनामिका बोट दुमडून अंगठ्याच्या मुळाशी ठेवावे आणि अगठधाने ते दाबावे.
अपान मुद्रा
ही मुद्रा शरीरातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते, बद्धकोष्ठता कमी करते आणि पचन सुधारते. यासाठी अंगठ्याच्या टोकाच्या मधले बोट आणि अनामिका बोट जोडावे, इतर बोटे सरळ ठेवावीत.
फायदे काय ?






