टिटवाळा गोवेली रस्त्यावरून चालणाऱ्या एका महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली आहे. घोटसई फाट्याजवळ घडलेल्या या घटनेत सुरेखा खंडागळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. टिटवाळा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.