तो रस्ता फक्त 600 मीटरचा रस्ता आहे. देवगिरी बंगल्यावर मंगळवारी बैठक होते. त्यावेळी शंकर मांडेकर ने माझ्याकडे हा विषय मांडला. अवघ्या 600 मीटरच्या रस्त्याबाबत हे सुरुये. मांडेकर स्थानिक आमदार आहे, मी त्याला सांगितलं आहे. मुळात मागच्या आमदाराने त्याकडे लक्ष दिलं नाही. मी त्याला निधी देऊन, लवकरच काम सुरू करतो. हे मी कालच सांगितलं होतं. 2 तारखेला नव्हे तर ताबडतोब काम सुरू करतोय अन तो मी पूर्ण करेन. ऑन सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतायेत का मग? नो कमेंट्स, मी 35 वर्षे काम करतोय. 600 मीटरच्या रस्त्या करता? (असं म्हणत, मान डोलवली) आमदार अन खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो. काम करायचं म्हटलं तर एका मिनिटांत करता आलं असतं.