निवडणुकांचे स्वागत आहे निवडणुका पाच वर्षांपासून नाहीत, काही ठिकाणी तीन वर्षांपासून नाहीत. नवी मुंबई संभाजीनगर येथे पाच वर्षांपासून निवडणूक नाही, यामुळे निवडणूक आवश्यक आहेत. शासनाने काही ठिकाणी हौदोस माजवला आहे, काही ठिकाणी नेत्यांची मनोपली निर्माण झाली आहे. लवकरात लवकर निवडणुका व्हावा ही आमची भूमिका असून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या आहेत. निवडणूक आयोगाची तीच तयारी आहे सुप्रीम कोर्टाने तोच आधीच दिला.