• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistan President Statement Sparks New India War Debate

India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताकडून आणखी एका हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीच भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा केला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 04, 2026 | 10:52 AM
India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा (फोटो-सोशल मीडिया)

India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे सावट
  • पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली यांचा भारतावर आरोप 
  • भारत पुन्हा युद्धाची तयारी करत असल्याचा दावा
 
India-Pakistan Crisis: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताकडून आणखी एका हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीच भारत आणखी एका युद्धाची तयारी करत असल्याचा दावा केला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान अद्यापही सावरलेला नाही. अशातच पाकला पुन्हा एकदा भारताच्या हल्ल्याची भीती वाटत आहे. पाकिस्तानी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या अलीकडील एक विधानावरून हे स्पष्ट झाले आहे. आसिफ अली झरदारी यांनी दावा केला की, भारत “दुसऱ्या युद्धाची तयारी करत आहे.” यामुळे पुन्हा भारत-पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे देखील वाचा: Israel-Iran War: इराणच्या राष्ट्रपती भवनावर इस्रायलचा भीषण बॉम्बहल्ला; 787 लोकांचा करुण अंत

पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांना आश्रय देत असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान स्वतः दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे. आपल्या अंतर्गत अपयशासाठी शेजाऱ्यांना दोष देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. अफगाणिस्तान आपल्या भूभागावर आपले सार्वभौमत्व वापरत आहे यामुळे पाकिस्तान संतप्त आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला. पाकिस्तान नेहमी काहीतरी खुरापती करत असते. यामुळे ते स्वत: संकटांना आमंत्रण देत असल्याचे दिसून येते. सध्या इराण-इस्राइल युद्ध तीव्र होताना दिसत असताना पाकिस्तानच्या या दाव्याने अजून कोणते नवे वळण येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा: स्वतः तालिबानकडून धोबीपछाड…; तरीही पाकिस्तानला हवंय America-Iran मध्ये मध्यस्थीचं ‘टेंडर’

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आरोप फेटाळले आहेत. परंतु,  संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना पाकिस्तानी राष्ट्रपती म्हणाले, “भारतीय नेते म्हणत आहेत की ते दुसऱ्या युद्धाची तयारी करत आहेत. भारताला माझे सांगणे आहे की त्यांनी चर्चेसाठी पुढे यावे. युद्ध हा पर्याय नाही. कारण प्रादेशिक सुरक्षेचा हा एकमेव मार्ग आहे.” जरदारी यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारवर भारताचे प्रतिनिधी म्हणून काम केल्याचा आरोप केला. झरदारी यांनी अफगाणिस्तानला सांगितले, “दुसऱ्या देशाच्या महत्त्वाकांक्षेसाठी स्वतःला युद्धभूमी बनवणे थांबवा. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pakistan president statement sparks new india war debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • Opration Sindoor
  • Randhir Jaiswal

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

India-Pakistan Crisis: पाकिस्तानला हल्ल्याची भीती! भारत युद्धाची तयारी करत असल्याचा झरदारींनी केला दावा

Mar 04, 2026 | 10:52 AM
Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

Dinvishesh : बंगाली साहित्यिक अन् नाटककार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 04 मार्चचा इतिहास

Mar 04, 2026 | 10:45 AM
Women Health News: देशातील ५२ टक्के गर्भवती महिला रक्तक्षयाने ग्रस्त; राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

Women Health News: देशातील ५२ टक्के गर्भवती महिला रक्तक्षयाने ग्रस्त; राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

Mar 04, 2026 | 10:36 AM
पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! युपी स्टाइलने बनवा ‘पानीवाले फुलके’, नोट करून घ्या आंबट तिखट चवीची भन्नाट रेसिपी

Mar 04, 2026 | 10:35 AM
Airtel Recharge Plan: एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन फ्री राहा! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, केवळ इतकी आहे प्लॅनची किंमत

Airtel Recharge Plan: एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन फ्री राहा! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, केवळ इतकी आहे प्लॅनची किंमत

Mar 04, 2026 | 10:34 AM
India GDP Growth: जागतिक संकटात झेपावली भारतीय अर्थव्यवस्था; २०२६ मध्ये ७.८% वाढीचा अंदाज

India GDP Growth: जागतिक संकटात झेपावली भारतीय अर्थव्यवस्था; २०२६ मध्ये ७.८% वाढीचा अंदाज

Mar 04, 2026 | 10:25 AM
अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

अरे बिबट्या आहे तो…! होळी सेलिब्रेशनमध्ये लोकांनी जंगलाच्या शिकाऱ्याला केलं सामील, अवस्था पाहून युजर्सना आलं हसू; Video Viral

Mar 04, 2026 | 10:25 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.