रेल्वेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी रेल्वे बीड शहरापर्यंत पोहोचत आहे मात्र या रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव द्यावे ही मागणी घेऊन गेल्या तीन महिन्यापूर्वी रेल्वे स्थानकाच्या इमारतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा बोर्ड देखील बीड जिल्ह्यातील भीमसैनिकांनी लावला होता मात्र तो बोर्ड पोलिसांच्या वतीने काढण्यात आला त्यानंतर गेली चार दिवसापासून अनुरथ वीर माजी सैनिक हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत जर उद्या ही मागणी पूर्ण नाही झाली तर मी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करेल असा इशारा देखील माजी सैनिक अनुरत वीर यांनी दिला आहे त्यामुळे प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते हे महत्त्वाचं ठरणार आहे.