नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे मात्र माझ्या विरोधात राजकीय वैमनस्यातून दिघोळे यांनी तत्कालीन सरकारला सांगून केस केली होती, तीस वर्षांपूर्वीची हे केस असून त्याचा आज निकाल जरी लागला असला तरी या निकाला विरोधात अपिलात जाण्याचा मला अधिकार आहे मी या निकाला विरोधात हायकोर्टात जाईल असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.