दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता काही महत्वाचे नरिणय घेण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षेत आता मोठी वाढ तसेच महत्वाचा बदल केला जाणार आहे.
कायदेशीरदृष्ट्या, मुख्यमंत्री किंवा कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला करणे हा भारतीय दंड संहितेच्या कलम ११५ अंतर्गत गुन्हा मानला जातो. यात स्वेच्छेने दुखापत कण्याच्या उद्देशाने बोलण्यात आले आहे.
दिल्ली विधानसभेत 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेतृत्वाने पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची कमान सोपवली आहे.
दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांचे मंत्री आज शुक्रवारी सचिवालयात पोहोचले आहेत. मात्र त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. पदभार स्वीकारण्यास विलंब का होत आहे.
विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रीय असलेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली. रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला.
रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याच्या काही तास आधी, काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी रेखा गुप्ता नगरसेवक असतानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला आहे.
रेखा गुप्ता दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्री असतील. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर एकमत झाले. रेखा गुप्ता मुख्यमंत्री होण्यामागील आतील कहाणी जाणून घ्या, जी नक्कीच खास आहे
सोमवारी दिल्लीत भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये पक्षाकडून मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाईल. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.