बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वेणी या गावातील बौद्ध स्मशान भूमीतील अतिक्रमण काढण्यासंदर्भात 23 महिलांनी 11 जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते आठ दिवस उलटून देखील शासनाने दखल न घेतल्याने पॅंथर सेनेचे अध्यक्ष भाई दीपक केदारे यांनी नवव्या दिवशी बुलढाणा येथे सुरू असलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून आंदोलन कर्त्याच्या पाचही मागण्यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे अन्नत्याग आंदोलन सोडवण्यात आले.