डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कात समतेचा जागर मोठ्या उत्साहात साजरा झाला. संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्याय यांच्या मूल्यांना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमात विचार, संस्कृती व लोकसहभागाचा जलसा अनुभवायला मिळाला






