पश्चिमात्य संस्कृतीमुळे अलीकडच्या काळात कोकणातील रानभाज्या , राम फळांचा नव्या पिढीला विसर पडत चालला आहे. कोकणातील रानमेवा चे महत्व अलीकडच्या पिढीला कळावे या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत कोकण रानमेवा चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात 40 जातीच्या फळांचा समावेश करण्यात आला आहे.