कल्याण-डोंबिवली महापालिकेपासून विभक्त होऊन स्वतंत्र नगरपालिका स्थापनेच्या मागणीसाठी 27 गाव संघर्ष समितीने “स्वतंत्र संग्राम” या आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर समितीने KDMC विरोधात जाहीर सभेचे आयोजन केले. 27 गावांवरील वाढती करजमा, सेवांची कमतरता आणि विकासातील दुर्लक्ष या मुद्द्यांवर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी असून स्वतंत्र नगरपालिका हीच कायमस्वरूपी तोडगा असल्याचा संघर्ष समितीचा दावा आहे.