अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचारी काम करत असल्याच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे. १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं, त्यात ११४ मुस्लिम कर्मचारी असल्याचं समोर आलं. हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, आमदार संग्राम जगताप यांचं आक्रमक विधान आणि महबूब शेख यांच्यावर थेट निशाणा!