पानी और खून साथ साथ नहीं बह सकते’ या इशाऱ्यानंतर भारताने १९६० सालचा सिंधू जलसंधी करार निलंबित केला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नेहरूंनी झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांचे नियंत्रण पाकिस्तानकडे देत ऐतिहासिक चूक केली, ज्यामुळे भारत आजही जलहक्कांपासून दूर आहे. आता भारत जलनीतीवर नव्या दिशेने वाटचाल करत असून, नद्यांवरील नियंत्रण आणि स्वायत्तता मिळवत आहे. हे पाऊल पाकिस्तानसाठी आर्थिक धक्का असून भारताच्या जलसुरक्षेसाठी निर्णायक ठरेल. सिंधू जलसंधीचा पुनर्विचार करणे ही आजच्या घडीला काळाची गरज बनली आहे.