अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर थेट आरोप केला आहे. चव्हाण यांनी मतदार यादीवर आक्षेप नोंदवला असला तरी सत्ताधारी पक्षाचे अध्यक्षच निवडणूक ढकलण्याचा षडयंत्र रचले, असे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांचे म्हणणे. पराभवाच्या भीतीने आयोगाच्या माध्यमातून ही कारवाई झाली, असा ठोस आरोप करत लांडगे यांचा बाईट समोर आला आहे.