जालना जिल्ह्यातील अंबड येथे नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असताना भाजपा व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली व मोठा गदारोळ या ठिकाणी बूथ क्रमांक 1 वर झाला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हा वाद मिटवत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, या ठिकाणी असलेले आमदार नारायण कुचे व भाजपाचे काही कार्यकर्ते पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहे. दडपशाही पणा करत आहे, असा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर केला आहे.