निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी अखेरच्या टप्प्यावर झाली असून सर्वच उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने नागरिकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळेस पालघर मध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा आणि तो सोडवण्याचा प्रयत्न सर्वात पहिला झाला पाहिजे असे शिंदे गटाचे उमेदवार उत्तम घरात यांचे म्हणणे आहे तर जिंकल्यानंतर सर्वात आधी तोच प्रयत्न केला जाईल तसेच लाडक्या बहिणीचे सख्खे भाऊ एकनाथ शिंदे यांचा पालघर वर पूर्ण लक्ष आहे आणि 250 कोटी इतका निधी त्यांनी पालघरला मंजूर केला असून लवकरच विविध काम होणार आहे तसेच भाजपामध्ये झालेल्या राड्याबाबत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला इतर पक्षांबाबत बोलायचं नाही असं म्हणा टोला लगावला आहे.