राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच २० डिसेंबरला मतदान पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि या काळात कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.