कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयाबाहेर खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून सर्रास लूट सुरू असल्याचं समोर आलं आहे. मृतदेह वाहून अवाजवी रक्कम मागितली जाते, आणि नातेवाईकांच्या दुःखावरच हे चालक उघडपणे पैसे उकळताना दिसत आहेत.