ख्रिश्चन धर्म हा भारतातील एक महत्त्वाचा धर्म आहे. परंतु आज पर्यंत या धर्माची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय अधोगतीच झाली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी ही निवडणूक ज्या ज्या ठिकाणी ख्रिश्चन धर्मियांचे प्राबल्य आहे. त्या त्या प्रभागामध्ये निवडणूक धर्मांध शक्ती बरोबर न जाता स्वबळावर लढवण्याचा निर्णय ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्राध्यापक राम कांबळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिलीय.