काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ भारतीय नागरीकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेलेल्यामध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा समावेश आहे. शिवसेना शिंंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण पूर्वेतील काटेमानिवली चौकात या हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यात आला.