देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या नंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय, लातुरात देखील याचा संताप व्यक्त करण्यात आला, मात्र देशाच्या सर्वोच्च न्यायालायाच्या सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा देशाच्या न्याय व्यवस्थेवर हल्ला असल्याचे सांगत अश्या मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे अश्या लोकांचे हात कलम करण्यात यावे अशी मागणी यावेळी ऍड बळवंत जाधव यांनी केलीय.