अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरावे असे आवाहन केले असेल. महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या संपूर्णपणे पाठीशी आहे. शेतकरी सन्मान योजना असो किंवा शेतकऱ्यांना सोलार लाईट असो ही या महायुती सरकारने दिली आहे. सोलर पंपाला तर देशामध्ये पोलीस सबसिडी दिली नाही पण हे महाराष्ट्र सरकार देत आहे. जेव्हापासून पंतप्रधान मोदी झाले आहेत तेव्हापासून शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या योजनेमार्फत शेतकऱ्यांचा फायदाच केला गेला आहे. शाश्वत शेती करता यावी म्हणून वेगवेगळ्या योजना या सरकारने आणले आहेत.