कुणी काय बोलावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्यावरही धार्मिकतेचा प्रभाव आहे. सर्व संतांनी आपल्याला माणुसकी जपली पाहिजेत अशी शिकवण दिली आहे. दुसऱ्या समाजाबद्दल आणि धर्माबद्दल अपप्रचार करू नये अशी संतांची शिकवण आहे. कुठलाही भेदभाव न करता सर्वांना मदत केली पाहिजे अशी संतांची शिकवण आहे, अशा प्रकारचा कोणी वक्तव्य करत असेल तर ते बरोबर नसल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे