नाशिक जिल्ह्यातून मराठा बांधवांच्या वतीने मुंबई येथे मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या मराठा बांधवांना अन्नाचा तुटवडा पडू नये म्हणून नाशिक येथून वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ आंदोलकांना पोहोचवण्याची जिम्मेदारी घेण्यात आली आहे.