नवी मुंबईच्या विविध ठिकाणी पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. ड्रग्स तस्करीच्या संशयावरून सात पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अचानक सुरु झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.