जम्मू काश्मिर मधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा नवी मुंबई युवासेने तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेने तर्फे हातावर काळ्या फिती बांधून या भ्याड आतंकवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.