कर्जत तालुक्यातील ओबीसी समाज संघटना महासंघ आक्रमक झाला आहे. कुणबी जातीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास संघटनेचा ठाम विरोध आहे. यासंदर्भात प्रांत अधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा ओबीसी महासंघाने दिला आहे.