खासदार संजय राऊत यांनी काल झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली. शिवाय या सामन्या कोटींचा जुगार खेळला गेल्याचा आरोप देखील केला आहे. यावर राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी संजय राऊत यांनी पुराव्यानिशी बोलावे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भारत-पाकिस्तान सामने झाले होते तेव्हा किती जुगार झाला त्याची त्याची आकडेवारी समोर आणावी. उगाच वायफळ चर्चा करू नयेत. सिंदूरसारखे यशस्वी ऑपरेशन आपल्या सैन्याने केले. आपल्या भारतीय नागरिकांना सैन्याचा अभिमान आहे.जे आजपर्यंत कुणाला जमल नाही ते आपल्या सैन्याने केलंय. आपल्या भारताची बदनामी करायची पाकिस्तानने सट्ट्यात किती कमवले ते हे बघायला गेले होते का?वायफळ चर्चा करून विषयांतर करायचा हाच प्रयत्न संजय राऊत यांचा असतो. त्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही, असे मंत्री योगेश कदम म्हणालेत.