लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील बोळेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाने साठवण तलावासाठी संपादित केल्या, मात्र संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने देखील शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला, चार वर्षांपासून निकाल येऊनही जलसंपदा विभागाचे अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी आज जलसंपदा कार्यालयातील अभियंता कार्यालयात ठिय्या धरलाय, जोपर्यंत आमच्या जमिनीचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही असा पवित्रा देखील या शेकऱ्यांनी घेतलाय.