आर्वी- वर्धा रोडवर जुना पाणी चौकातील पुलाखाली कंभरभर पाणी साचल्याने अनेक गाड्या व नागरिक पाण्यात पडले. दरवेळी पाऊस आला की तिथे पूर सदृश्य स्थिती निर्माण होते. या पुलाखालील पाण्याचा पूर्णपणे निचरा व्हावा याचे नियोजन बांधकाम विभागाने करावे या करिता या निगरगट्ट प्रशासनाच्या विरोधात बांधकाम विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला आज बहुजन समाज पार्टीचे महासचिव डॉ.मोहन राईकवार यांचे नेतृत्वात व जिल्हा अध्यक्ष अनोमदर्शि भैसारे यांचे प्रमुख उपस्थितीत घेराव घालण्यात आला.