व्यावाहारिकदृष्ट्या यंत्रणा ज्यामध्ये पोलीस, आर्मी आपल्याकडे तेवढं आहे का? अधूनमधून तज्ज्ञांचा सल्ला का घेत नाही? सर्वोच्च न्यायालय हा निर्णय घटनाबाह्य ठरवू शकतात, एकतर्फी विचार केला जाऊ नये, आपण भारताच्या लोकशाहीचा आणि राज्य घटनेचा विचार करायला पाहिजे.