• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Abortion Allowed For 27 Week Old Minor Girl

27 आठवड्यांच्या अल्पवयीन मुलीस गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाने म्हटले…

पीडित मुलीच्या भावाच्या मित्राने तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. ज्यामुळे गर्भधारणा झाली. जेव्हा हे उघड झाले तेव्हा ती २७ आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 26, 2025 | 03:18 PM
27 आठवड्यांच्या अल्पवयीन मुलीस गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाने म्हटले...

27 आठवड्यांच्या अल्पवयीन मुलीस गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाने म्हटले...

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : आपल्या कुटुंबियांसमवेत राहणाऱ्या पीडितेच्या पालकांना गर्भधारणेबद्दल माहिती नव्हती. तिच्या आरोग्यातील बदल आणि मासिक पाळी चुकल्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी तिला डॉक्टरकडे नेले. सुरुवातीला अॅसिडिटीचे निदान झाले. नंतर फॉलो-अप दरम्यान, केलेल्या तपासणीत गर्भधारणा झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पीडितेने तिच्या आईला सर्व हकिगत सांगितली.

पीडित मुलीच्या भावाच्या मित्राने तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. ज्यामुळे गर्भधारणा झाली. जेव्हा हे उघड झाले तेव्हा ती २७ आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती होती. पीडिता २४ आठवड्‌यांहून अधिक गर्भवती असल्यामुळे गर्भपातासाठी उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याने तिने न्यायालयात धाव घेतली होती.

गर्भधारणा सुरू ठेवल्यास पीडितेच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे जे. जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञांच्या अहवालातून निष्पन्न झाल्यानंतर उच्च न्यायालयाने नुकताच एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला वैद्यकीय गर्भपात करण्याची परवानगी दिली. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी पार पडली.

काय आहे प्रकरण?

पीडितेचे वय आणि मानसिक स्थिती लक्षात घेता तिला गरोदरपणाच्या अखेरच्या टप्प्यात वैद्यकीय गुंतागुंतीला सामोरे जावे लागू शकते. तिला गंभीर मानसिक परिणामांना जावे लागू नये, यासाठी वैद्यकीय गर्भपाताची परवानगी दिल्याचे गठीत केलेल्या तज्ज्ञांच्या समितीने अहवालात नमूद केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आणि तिला गर्भधारणा करण्यास परवानगी दिली.

तसेच लैंगिक अत्याचार आरोपांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने, न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना जन्मानंतर गर्भाचे डीएनए नमुने जतन करण्याचे आणि फौजदारी खटल्यासाठी पुरावा म्हणून तपास अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यासोबतच ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मुलीला भरपाईची देण्याचे आणि ती भरपाई शक्य तितक्या लवकर देण्याचे आदेशही खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

Web Title: Abortion allowed for 27 week old minor girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Mumbai High Court
  • Mumbai News

संबंधित बातम्या

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण
1

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक
2

“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला
3

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Trump Tariff: भारताने 5 महिन्यात रशियातून तेल खरेदीचा केला रेकॉर्ड; अहवाल वाचून ट्रम्पचा होईल तिळपापड

Dec 12, 2025 | 10:53 PM
भविष्यात UPSC वर दिसेल महिलांचे राज्य? IAS आणि IPS महिलांचे वाढते प्रमाण

भविष्यात UPSC वर दिसेल महिलांचे राज्य? IAS आणि IPS महिलांचे वाढते प्रमाण

Dec 12, 2025 | 10:00 PM
पुन्हा अकरावी विशेष फेरी, चाललंय तरी काय?  सुधारित वेळापत्रक जाहीर

पुन्हा अकरावी विशेष फेरी, चाललंय तरी काय?  सुधारित वेळापत्रक जाहीर

Dec 12, 2025 | 09:55 PM
Food Prices News: नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किंमतींची  0.71% पर्यंत वाढ! वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची घंटा?

Food Prices News: नोव्हेंबरमध्ये अन्नधान्याच्या किंमतींची  0.71% पर्यंत वाढ! वाढती महागाई ग्राहकांसाठी धोक्याची घंटा?

Dec 12, 2025 | 09:53 PM
बिडगाव शाळेचा चॅम्पियनशिपवर शिक्का! चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर उटवली मोहोर

बिडगाव शाळेचा चॅम्पियनशिपवर शिक्का! चौथ्या वर्षी तालुका चॅम्पियनपदावर उटवली मोहोर

Dec 12, 2025 | 09:49 PM
अबब! T20 क्रिकेटमध्ये ठोकले द्विशतक; 23 षटकारांची आतिषबाजी करत फलंदाजाने विरोधी संघाला केले उद्ध्वस्त 

अबब! T20 क्रिकेटमध्ये ठोकले द्विशतक; 23 षटकारांची आतिषबाजी करत फलंदाजाने विरोधी संघाला केले उद्ध्वस्त 

Dec 12, 2025 | 09:42 PM
खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…

Dec 12, 2025 | 09:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

Dec 12, 2025 | 05:27 PM
एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

Dec 12, 2025 | 05:12 PM
NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Dec 12, 2025 | 05:02 PM
Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Dec 12, 2025 | 04:52 PM
माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशोक मोटे यांची माहिती

Dec 12, 2025 | 04:41 PM
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.