• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ

  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Videos »
  • Prakash Ambedkar On Sharad Pawar Special Interview

Prakash Ambedkar on Sharad Pawar शरद पवार हे खत्रुड वृत्तीचे प्रतिगामी नेते | Interview Part 1

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रकाश आंबेडकर हे सध्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी भारीप बहुजन समाजपक्षाच्या माध्यमातून उभी केलेली वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत काय भूमिका घेते यावर राजकीय अभ्यासकांचे नेहमीच लक्ष असते. महाराष्ट्राच्या राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी नवराष्ट्र मल्टीमिडियाच्या संपादक प्रतिभा चंद्रन यांच्याशी केलेली ही बातचीत.

  • By Digital VideoTeam
Updated On: Sep 30, 2024 | 02:26 PM

Follow Us:
Google News facebook twitter instagram youtube

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी मी खूप लहान होतो त्यामुळे बाबासाहेबाबाबत मला नीट आठवत नाही मात्र माझे वडील व घरातील इतर सदस्यांच्या कडून बाबसहेबांच्या आठवणी माहिती होत होत्या. आम्ही मुंबईत रहात होतो, बाबासाहेबांच्या वडीलकडून अनेक गोष्टी समजत होत्या. पंडित नेहरू ज्यावेळी मुंबईत यायचे तेव्हा ते घरी यायचे बाबासाहेब आणि नेहरूंच्या आमच्या घरी भेटी होत असत. काही वेळा इंदिरा गांधी देखील त्यांच्या सोबत असायच्या. बाबासाहेब आणि नेहरू यांची चर्चा सुरू असयाची त्यावेळी इंदिरा गांधी आणि माझे वडील सोबत असायचे.

आणीबाणीच्या वेळी माझ्या वडिलांना अटक होणार होती त्यावेळी आम्ही पोलिसांना समजावून सांगितले याचे परिणाम वेगळे होतील असं करू नका त्यावेळी माझे वडील आजारी होते मात्र आम्ही त्यांच्यावर उपचार करू असे सांगत पोलिस अटकेवर ठाम होते ही बाब यशवंतराव चव्हाण यांना समजली त्यांनी तातडीने इंदिरा गांधी यांना याबाबत कळवलं, इंदिरा गांधी यांची वडिलांशी ओळख होतीच, त्यांनी तातडीने फोन करून ही अटक थांबवली होती. आणीबाणी नंतर वडील इंदिरा गांधींना भेटले होते आणि आणीबाणी लागू करणे चूक होते असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

Follow Us:
Google News

Web Title: Prakash ambedkar on sharad pawar special interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • Former PM Indira Gandhi
  • president of Vanchit Bahujan Aghadi
  • RSS

संबंधित बातम्या

Akhilesh Yadav: पंतप्रधान मोदींच्या ‘RSS’च्या कौतुकावर अखिलेश यादव यांचा पलटवार, ‘हा संघ तोंडाने स्वदेशी, पण मनाने परदेशी’
1

Asaduddin Owaisi: चीनपेक्षाही RSS जास्त खतरनाक, देशाचा शत्रू…; ओवैसींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
2

Congress on RSS: लाल किल्ल्यावरून मोदींकडून RSSचे कौतुक…; काँग्रेस नेत्यांनी थेट इतिहासच काढला
3

PM Modi On RSS: “व्यक्ती निर्माण ते राष्ट्र…”; स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ‘RSS’ वर स्तुतीसुमने
4

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Video Viral: दुसऱ्याच मुलीसह आला बॉयफ्रेंड, पहिली अचानक आली समोर अन् मग…हाय वोल्टेज ड्रामा!

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

The Hundred 2025 : अप्रिय घटना! चेंडू हेल्मेटमधून आरपार, लागली रक्ताची धार! अखेर फलंदाजाला सोडावे लागले मैदान..

Tech Tips: महत्त्वाच्या फाईल शेअर करायच्या आहेत, पण फोनमध्ये इंटरनेटच नाही? चिंता करू नका, या 7 पद्धतींनी चुटकीसरशी होईल तुमचं काम

Thane News : शूरवीर अनिल आशान यांच्या स्मरणार्थ उल्हासनगरमध्ये भव्य दहीहंडी उत्सव

वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत

The Bengal Files: ‘द बंगाल फाइल्स’मध्ये अनुपम खेर साकारणार महात्मा गांधींची भूमिका, फर्स्ट लुक व्हायरल

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar News : रिपब्लिकन सेनेची विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

Navi Mumbai : भाजपवर मतचोरीचा आरोप, काँग्रेसची अनोखी दहीहंडी फोडून निषेध

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

Thane News : एकनाथ शिंदेंकडून सहा रुग्णवाहिकांचे उद्घाटन, कोकणातील रुग्णसेवेला नवा वेग

Nanded : मराठ्यांचा विजय झाल्याशिवाय ‘छावा’ मुंबई सोडणार नाही, विजय घाडगे पाटील यांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.