खालापूर तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत चौक आणि तुपगाव हद्दीतील काही ठिकाणी सांडपाणी हे नैसर्गिक नाल्यात आणि स्थानिक शेतकरी यांच्या शेतात तर काही नागरी वस्तीत दुषित गटाराचे पाणी सोडल्याने काही शेतकरी यांच्या जमिनी या नापिकी झाल्या आहेत तर स्थानिकांना दुर्गंधी चा त्रास सहन देखील करावा लागत आहे. वारंवार ग्रामपंचायतिना कळवून सुद्धा आज तागायत संबंधित ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने चौक आणि तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील त्रस्त शेतकरी ग्रामस्थ यांनी प्रजासत्ताक दिनी खालापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे.