खालापूर शहरात मुख्य चौकात 14 वर्षापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पंचधातूचा पुतळा बसवला होता पण वातावरणाने त्याचा आकार बदलत चालला होता म्हणून काल आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्याच जागी दुसरा डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला. आज त्याचे अनावरण विधानपरिषदेचे माजी आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.