रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वरसे वैभव नगर येथे काही दिवसांपूर्वी भर दिवसा घरपोडीची घटना घडली होती. फिर्यादी सौ मेहराज मेहबूब शेख आणि त्यांचे पती नदी संवर्धन येथील शिवसृष्टी इथे फिरायला गेले होते ते साडेआठच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले की आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनात आले. यासंदर्भात लगेचच रोहा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला, गुन्हा दाखल झाल्या झाल्या संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागले संपूर्ण तपास झाल्यानंतर रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी याची दखल घेऊन घटनेचा अभ्यास करण्यात आला.