रायगडच्या खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये मतदार याद्यांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत पाच मतदार याद्यांमध्ये तब्बल १४० मतदारांची सारखी नावे असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज पठाण यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल करत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारचे घोळ इतर मतदारसंघातही असू शकतात, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.