नाशिक जिल्ह्यात पालकमंत्री पदाच्या मागणीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका मांडली आहे. नाशिकमध्ये एकाच पक्षाचे सात आमदार असताना पालकमंत्री पद त्या पक्षाला मिळाले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. रायगडमध्ये एकच आमदार असतानाही पालकमंत्री पदाचा आग्रह धरला जातो, मग नाशिकमध्ये सात आमदार असूनही मागणी का होऊ नये, असा सवाल भुजबळांनी केला. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी याबाबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.