भाजपने तुम्हाला जागा देऊ असं म्हटलं पण ऐनवेळीस आम्हाला जागा दिली नाही त्यामुळे आता आम्ही करावं काय असं म्हणून आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन केले एवढेच नव्हे तर काही कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केला. RPI आठवले गटाचे भाजपाच्या प्रचार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू भाजपने महानगरपालिका निवडणुकीत दगा दिल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप.- भाजपासोबत आमच्या दोन बैठका झाल्या आम्हाला ते सहा जागा देणार होते आम्ही पाच जागेवर सुद्धा समाधानी होतो, आरपीआय गटाच्या पदाधिकाऱ्यांचा दावा.- भाजपाच्या प्रचार कार्यालयात आरपीआयच्या पदाधिकाऱ्याचा अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.