कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या बंद असल्याने परभणी शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. जिकडे जाईल तिकडे कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच नागरिकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे एकीकडे पावसाळा प्रचंड असताना या साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्यांचा प्रश्न निर्माण होत आहे. पण महापालिका या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसत आहे मागील दहा ते पंधरा दिवसापासून शहरात कचरा तसाच जाग्यावर पडला.